मदतीचा हात तुमच्या मनगट| जवळ असतो.
अर्थ : यशस्वी होण्यासाठी जे सामर्थ्य लागते ते अपल्यातच असते. देवावर, दैवावर अथवा दुसरयावर अवलंबून न रहता जो स्वतावर अवलंबून राहतो तोच पराक्रम करतो. जो दुसरयावर विसंबतो त्याचा कार्यभाग बुडतो. आत्मनिर्भर होवून स्वताच स्वताचा विकास घडवून अनावा.
No comments:
Post a Comment