अनुभव आणि व्यवहार याची सांगड घातल्याशिवाय कोणतीही विद्या पूर्ण होत नाही.
अनुभव आणि व्यवहार याची सांगड घातल्याशिवाय कोणतीही विद्या पूर्ण होत नाही. - असे म्हटले आहे न. वी. गाडगीळ यांनी. आणि हे अगदी खरेच आहे. एखादी पदवी घेतली म्हणजे आपण काही तज्ञ होत नाही. त्यासाठी अनुभवाचे धडे घ्यावे लागतात.
No comments:
Post a Comment