महासंस्कृती
Power To You.
Thursday, September 30, 2010
अयोध्येतील वादग्रस्त जागेचे त्रिभाजन!
अयोध्येतील वादग्रस्त जागेचे त्रिभाजन!अयोध्येतील वादग्रस्त जागेचे त्रिभाजन सुचवून अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने या प्रक्षोभक वादातील उत्सुकता निदान तीन महिन्यांपुरती संपुष्टात आणली आहे. सुन्नी वक्फ बोर्ड, निर्मोही आखाडा आणि ‘रामलल्ला’ची बाजू मांडणारा पक्ष यांच्यात २.७ एकर वादग्रस्त भूमीचे हे त्रिभाजन असावे, असे तीन सदस्यीय खंडपीठाने म्हटले आहे. ६ डिसेंबर १९९२ रोजी जो वादग्रस्त ढाचा पडला तो बाबरी मशिदीच्या तीन घुमटांचा होता.
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment