अपल्यामधिल एकही दोष लक्षात न येने, हाच सर्वात मोठा दोष आहे.
अपल्यामधिल एकही दोष लक्षात न येने, हाच सर्वात मोठा दोष आहे. अर्थ : मानुस अपुरा असतो. तो परिपूर्ण नाही हेच सत्य आहे. प्रत्येकाचे कोनतेतरी दोषस्थान असतेच. हे ज्याला जाणवत नाही, तोच त्याचा मोठा दोष, अपुरेपना ठरतो.
No comments:
Post a Comment